प्रकाशदूत

तिसगावला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

प्रकाशदूत 
उमराणे : तिसगाव येथील मारुती मंदिर चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुुुरूवारी (दि.२) रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणाला गावातील मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिला. 

Published from Blogger Prime Android App

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे तसेच ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे या मागणीसाठी या लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला महेंद्र पाटील, बाळासाहेब आहेर, रविंद्र आहेर, अरविंद आहेर, संंदीप निकम, राजू जाधव, भाऊसाहेब जाधव, महेंद्र जाधव, किसन गेली, शुभम पवार, समाधान जगन्नाथ, गोकुळ देवरे, उमाकांत आहेर, प्रविण आहेर, दिपक आहेर, भरत ठाकरे, कल्पेश आहेर, मधुकर आहेर, दादासाहेब पांडुरंग, भास्कर केदा, प्रविण सदाशिव, रवींद्र जाधव, दिपक आहेर, मिलिंद आहेर, भगवान देवरे, पोपट आहेर, विक्रम आहेर, गोकुळ आहेर, गोरख आहेर, प्रल्हाद आहेर, दादासाहेब आहेर, विलास पवार, शांताराम आहेर, ज्ञानेश्वर खैरनार, माधवआहेर, विठोबा आहेर, विजय पवार, प्रविण पवार, गोकुळ ठाकरे, मन्साराम आण्णा, गोरख दौलत, प्रविण आहेर, बाळू देवरे, प्रकाश आहेर, संतोष आहेर, खंडू सोनवणे, अशोक सोनवणे, रवींद्र सौंदांणकर, जिभाऊ गायकवाड, लहु पवार दिनेश मल्ले, शेख, सुरेश पवार, प्रकाश सोनवणे, मालोजी आहेर, योगेश आहेर, राजू आण्णा, प्रभाकर खैरनार, निरज आहेर, लक्ष्मण आहेर, विश्वनाथ आहेर, आनंद आहेर, दादा आहेर, महेंद्र सोनवणे, योगेश रमेश, जिभाऊ थोरात, मधुकर राघो, भगवान देवरे उमराणे तसेच गावातील सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत